तुझ्यात जीव रंगला मालिकेतून घरा घरात पोहोचलेली अंजलीबाई म्हणजेच अभिनेत्री अक्षया देवधरमूळची पुण्याची अक्षया नेहमी सोशल मिडियावर आपले फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते आधी मालिकेमुळे व्यग्र असल्यामुळे आता स्वतःला वेळ देतेय, सोशल मीडिया वापरून पाहतेय आणि सगळ्या प्रकारच्या भूमिका साकारण्यासाठी तयारी करतेय असं सांगत अक्षयानं विविध विषयांवर तिची मतं मांडली.अलीकडेच, ती पुन्हा एकदा एक वेगळ्या कारणामुळे चर्चेत आली आहे. परप अक्षयाचे चाहते नाराज झाले आहेत. त्यामागचे कारण पाठकबाईंच्या नशिबात म्हणे लग्नाचा योगचं नाही.